एस.जे.मसाले
अस्सल कोल्हापुरी घरगुती चवीची परंपरा

घरचं जेवण असो किंवा हॉटेलचा खास पदार्थ चव जी मनात घर करते.दर्जा जो विश्वास निर्माण करतो.

✓100% शुद्ध मसाले ✓हायजेनिक निर्मिती ✓होलसेल उपलब्ध

🔥 एस.जे. मसालेच का?

✔️ पारंपरिक पद्धतीने बनवलेली कोल्हापुरी रेसिपी

✔️ पूर्णपणे स्वच्छ व नियंत्रित उत्पादन प्रक्रिया

✔️ घरगुती वापरासाठी तसेच हॉटेलसाठी योग्य

🌶️ आमची निवडक खास उत्पादनं

🔴 कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी

खरी कोल्हापुरी चव आणि परंपरेचा अस्सल स्वाद

🟠 स्पेशल गरम मसाला

व्हेज असो वा नॉनव्हेज, प्रत्येक पदार्थाची चव वाढवणारा गरम मसाला

🔴 ब्याडगी मिरची पावडर

नैसर्गिक लाल रंग आणि आकर्षक चव असलेली खास ब्याडगी मिरची पावडर

🟡 सेलम हळद पावडर

उत्तम प्रतीची, शुद्ध आणि औषधी गुणधर्मांनी भरलेली सेलम हळद पावडर

घरगुती चव, व्यावसायिक दर्जा

आईच्या हातची चव आणि प्रोफेशनल किचनचा स्टँडर्ड — दोन्ही एकत्र.

शुद्धता जी तुम्हाला दिसते

कोणतेही कृत्रिम रंग नाहीत कोणतेही केमिकल preservatives नाहीत फक्त निवडक कच्चा माल आणि स्वच्छ प्रक्रिया.

दरवेळी तशीच चव

एकदा आवडली की पुन्हा बदल जाणवत नाही — म्हणूनच 90% पेक्षा जास्त ग्राहक repeat order करतात.

आमच्या ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी ओळख

🔴 एकदा वापरा – फरक स्वतः अनुभवा

अस्सल चव, शुद्धता आणि विश्वास यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर एस.जे. मसाले हेच योग्य ठिकाण आहे.

📞 आजच संपर्क साधा

एस.जे. मसाले –घरगुती चवीची परंपरा

📍 उत्पादन केंद्र: 868,श्री कॉलनी, लाइन बाजार, कसबा बावडा,कोल्हापूर,416006

📞 कॉल / व्हॉट्सअ‍ॅप: 9309101496

📧 ई-मेल: contact@sjmasale.shop

Privacy Policy

Scroll to Top